Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवली तालुका पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी भगवान लोके यांचा माजी खा. विनायक राऊत यांनी केला सत्कार

कणकवली :कणकवली तालुका पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी भगवान लोके यांची निवड झाल्याबद्दल रत्नागिरी – सिंधुदुर्ग माजी खा. विनायक राऊत यांनी पुच्छगुच्छ देवून सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . यावेळी त्यांच्या समवेत विधानसभा अध्यक्ष सतिश सावंत , युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक , महिला आघाडी अध्यक्ष निलम पालव , तालुकाप्रमुख कन्हैया पारकर , युवासेना तालुकाप्रमुख उत्तम…

Read Full News

अभय राणे मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी ओंकार राणे…

कणकवली ः अभय राणे मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी ओंकार राणे यांची निवड करण्यात आली. मंडळाची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. उपाध्यक्षपदी व्यंकटेश सावंत, सचिवपदी सागर राणे, सहसचिवपदी शिवशंकर पाडगावकर, खजिनदारपदी यश पालव, सहखजिनदारपदी रुपेश सांळुखे, सदस्यपदी सुधाकर राणे, सर्वेश राणे, रोहन राणे, पंकज बागवे, रोहन चव्हाण, ललित राणे, आर्दश राणे, संदेश आईकर, तर सल्लागारपदी संतोष राणे, रवी जोगळे,…

Read Full News

सावंतवाडी शहरातील सुप्रसिद्ध वैद्य डॉ. श्रीपाद कशाळीकर यांचे दुःखद निधन…

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील सुप्रसिद्ध वैद्य डॉ. श्रीपाद जनार्दन कशाळीकर (वय ८९) यांचे शनिवारी दुपारी दुःखद निधन झाले. माठेवाडा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सालईवाडा येथील दवाखान्यात गेली अनेक वर्षे त्यांनी सावंतवाडीकरांना वैद्यकीय सेवा दिली. अनेकांचे ते फॅमिली डॉक्टर होते. साहित्य, संगीताची त्यांना विशेष आवड होती. गुणकारी डॉक्टर असल्याने पंचक्रोशीतील रूग्ण त्यांच्याकडे येत….

Read Full News

माठेवाडा येथील घरात बंद खोलीत आढळला मृतदेह…

⚡सावंतवाडी ता.२६-: माठेवाडा येथील घरात बंद खोलीत मासे विक्रेते शैलेश विलास तारी (४५) यांचा मृतदेह आढळून आला. आज सकाळी ही घटना निदर्शनास आली. बंद दरवाजा फोडून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविला. मृतदेहाला दोन दिवस झाल्याचा अंदाज आहे. मयत तारी हे मूळ शिरोडा येथील आहेत. आठवडाभरा पूर्वी त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेल्याचे समजते. आजारपणामुळे…

Read Full News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सोनुर्लीत विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२६-:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सोनुर्ली-जाधववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन नवयुवक क्रीडा मंडळ, सोनुर्ली-जाधववाडी यांच्या वतीने रविवार २८ करण्यात आले आहे.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता ध्वजारोहणाने होईल. त्यानंतर सकाळी ९:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येईल. सकाळी १०:३० वाजता आय केअर सावंतवाडी यांच्या माध्यमातून नेत्र चिकित्सा शिबिर व…

Read Full News

श्री बांदेश्वर दर्शनाला हजारो भाविकांची गर्दी…

कलशारोहणाचा 9 वा वर्धापन उत्साहात.. बांदा दि.25 (प्रतिनिधी)- बांदा येथील प्रसिद्ध जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिर कलशारोहण सोहळ्याच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्तहजारो भाविकांनी श्री बांदेश्वराचे दर्शन घेतले. “हर हर हर हर सांब सदाशिव” च्या गजराने सर्व वातावरण शिवमय झाले.या सोहळ्या निमित्त मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी श्री गणपती पूजन, देवतांस नारळ,…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण सुरू…

ओरोस : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग लाभार्थीना स्वयंरोजगारासाठी व इतर कारणांसाठी विविध लाभदिले जातात. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४०% टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तींची माहिती पुढील दोन दिवसांत संकलित करण्याचे आदेश सर्व पंचायत समित्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिलेले आहेत. ज्या व्यक्ती ४०% टक्के पेक्षा अधिक दिव्यांग आहेत अशा व्यक्तींनी…

Read Full News

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत जावे…

आम. निलेश राणे:कुडाळ मध्ये खरीप हंगाम बैठक:उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सत्कार.. कुडाळ : मी स्वतः शेतात उतरलो नसलो तरी शेतीचे अर्थकारण कसे सुधरावे यामध्ये मला रस आहे, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी करून कृषी विभागाच्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्यांना काय पाहिजे ते विचारलं पाहिजे. आमचा शेतकरी तुमच्याजवळ येणार नाही, पण तुम्ही त्याच्याजवळ जाऊ…

Read Full News

संचमान्यते विरोधात २ मे रोजी माध्यमिक शिक्षकांचा एल्गार…

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार भव्य मोर्चा:जी ए सामंत यांची माहिती.. ओरोस ता २५नवीन शिक्षक संचमान्यता अध्यादेशाचे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाचे कमरडे मोडणार आहे. जिल्ह्यातील १९८ पैकी ९१ शाळा शून्य शिक्षकी होणार असून ६० शाळा एक शिक्षकी होणार आहेत. तर केवळ ४७ शाळांमध्ये पुरेसे शिक्षक राहणार आहेत. याशिवाय ७०० कार्यरत शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे हा आदेश…

Read Full News

मालवण धुरीवाडा येथे उद्या स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सव

⚡मालवण ता.२५-:मालवण-धुरीवाडा येथील स्वामी समर्थ सदन येथे स्वामी समर्थांचा पुण्यतिथी उत्सव शनिवार दि. २६ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शुक्रवार, दि. २५ रोजी सकाळी ७ ते शनिवार २६ रोजी सकाळी ७ पर्यंत अहोरात्र अखंड नामस्मरण होणार आहे. सकाळी ७.३० ते ९ पर्यंत…

Read Full News

You cannot copy content of this page