कणकवली तालुका पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी भगवान लोके यांचा माजी खा. विनायक राऊत यांनी केला सत्कार

कणकवली :
कणकवली तालुका पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी भगवान लोके यांची निवड झाल्याबद्दल रत्नागिरी – सिंधुदुर्ग माजी खा. विनायक राऊत यांनी पुच्छगुच्छ देवून सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . यावेळी त्यांच्या समवेत विधानसभा अध्यक्ष सतिश सावंत , युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक , महिला आघाडी अध्यक्ष निलम पालव , तालुकाप्रमुख कन्हैया पारकर , युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके , सी.आर.चव्हाण आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अजित सावंत , चंद्रशेखर देसाई , जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे , राजन चव्हाण , विराज गोसावी , तुषार हजारे , आनंद तांबे , मयुर ठाकूर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page