Global Maharashtra Breaking News

रिक्षा व्यावसायिकांसाठी ऑनलाईन ऍप प्रदर्शित करण्यासाठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार…

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांची ग्वाही.. मालवणजागतिक पर्यटन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा व्यासायिकांना संघटित करून त्यांच्या ऑनलाईन व्यवसाय वाढीसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघा तर्फे रिक्षा व्यावसायिकांसाठी ऑनलाईन ऍप सुरु करण्याचे ठरविले असून यासाठी सिंधुदुर्गचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांची पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने भेट घेऊन शासन, व्यावसायिक, पर्यटन महासंघाच्या समन्वयाने ऍप चालल्यास जिल्ह्यात…

Read More

आयशर टेंपो आणि कदंबा बस मध्ये धामापूर येथे अपघात…

सुदैवाने या अपघातात कोणाला दुखापत नाही:मात्र दोन्ही गाड्यांचे नुकसान.. ⚡मालवण ता.१६-: मालवण चौके धामापूर कुडाळ मार्गावर धामापूर नाईक स्टॉप नजीक आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास वास्को- मालवण हि कदंबा बस क्र. GA – 03 X – 0260 आणि मालवण हून कुडाळच्या दिशेने जाणारा आयशर टेंपो (क्रमांक MH- 07 X – 1936) यांच्यामध्ये समोरासमोर धडक बसून…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांनी घेतले बांदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पा’चे दर्शन…!

⚡बांदा ता.१६-: राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘बांद्याच्या बाप्पा’चे दर्शन घेत सर्वांच्या कल्याणासाठी साकडे घातले. यावेळी त्यांनी मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मंडळाच्या वतीने मंत्री केसरकर यांचा श्रीफळ व प्रसाद देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. दरवर्षी मंत्री केसरकर हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या…

Read More

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून भगवान लोके यांचे काम आणि कार्य…

दिलीप तळेकर:चेअरमन भगवान लोके यांच्या वाढदिवसानिमित्त दिविजा वृध्दाश्रमाला जीवनावश्यक वस्तुंची भेट.. ⚡कणकवली ता.१६-: आमचे मित्र भगवान लोके यांच्या वाढदिवसानिमित्त दिविजा वृध्दाश्रमात जिवनावश्यक वस्तुंची भेट या सामाजिक बांधिलकीच्या कार्यक्रमात गावातील ग्रामस्थांची उपस्थिती पाहून त्यांची लोकप्रियता दिसून येत आहे. त्यांनी दाखवूनही दिल की , आपला वाढदिवस अशा ठिकाणी व्हावा , या काळात पार्ट्या न करता वृध्दाश्रमातील आजी…

Read More

श्री अंबरनाथ महाराज दत्त दरबार मठ येथे उद्या साजरी होणार सौ माता अनुसया उर्फ माई पुण्यतिथी…

वैभववाडी प्रतिनिधीश्री अंबरनाथ महाराज दत्त दरबार मठ सांगुळवाडी येथे मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर २०२४ रोजी परमपूज्य सौ माता अनुसया उर्फ माई पुण्यतिथीसकाळी ०६.३० ते १०.३०.वा. पर्यंत दैनंदिन पूजा पाठसकाळी१०.३० वा. समाधीस्थानावर पंचामृत अभिषेकदुपारी ०१.००.वा. आरती व तीर्थप्रसाददुपारी ०१.३०.वा. महाप्रसादतरी सर्व भक्तांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

उबाठा सेनेला धक्का…

उबाठा समर्थक भाजपमध्ये:आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत झाला पक्ष प्रवेश.. ⚡कणकवली ता.१६- : सांगवे गावचे माजी उपसरपंच व उबाठा सेना पक्षाचे कार्यकर्ते विनायक राऊत यांचे समर्थक भरत गावकर व सांगवे गांवकरवाडी येथील सुमारे पन्नास ग्रामस्थांनी आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, विभागीय अध्यक्ष विजय भोगटे, सांगवे…

Read More

वैभववाडी बसस्थानकातील प्रलंबित प्रश्न मार्गी…

आमदार नितेश राणे यांची माहिती; जनतेने महायुती सरकारवर विश्वास ठेवून यापुढे देखील पाठबळ द्यावे… वैभववाडी प्रतिनिधी    वैभववाडी बसस्थानकातील सर्व प्रलंबित विषय मार्गी लागले आहेत. काही दिवसापूर्वी जनतेला दिलेला शब्द आम्ही पूर्ण केला आहे. बसस्थानकाचा चेहरा मोहरा बदलला असून आज सुसज्ज बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी तयार झाले आहे.  या संपूर्ण कामाचे श्रेय हे आमच्या राज्य शासनाचे आहे….

Read More

नितेश राणे हेच खंडणीखोर…

परशूराम उपरकर:माझ्या भानगडीत पडलात तर उघडा पाडेन… ⚡कणकवली ता.१६-: माझ्यावर ब्लॅकमेलिंगचा आरोप करणारे आमदार नितेश राणे हेच खरे खंडणीखोर आहेत. सांताक्रृझ पोलीस ठाण्यात त्‍यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तसेच माझ्या कुंडल्‍या काढण्याच्या भानगडीत राणेंनी पडू नयेत. त्‍यांच्या अनेक कुंडल्‍या माझ्याकडे आहेत. माझ्या कुंडल्‍या काढण्याचा प्रयत्‍न केला तर मी तुम्‍हाला साफ उघडा पाडेन असा इशारा,माजी आमदार…

Read More

ईद ए मिलाद निमीत्त सावंतवाडी शहरात आयोजित रॅलीला मुस्लिम बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद…!

मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती: ईदच्या दिल्या शुभेच्छा.. सावंतवाडी: इस्लाम धर्मात ईद मिलाद-उन-नबी हा सण पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. ईद ए मिलाद निमीत्त सावंतवाडी शहरात रॅलीच आयोजन मुस्लिम बांधवांकडून करण्यात आले होते. यानिमित्ताने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मशिदमध्ये उपस्थित राहत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरात ईद ए मिलाद…

Read More

विशाल परब यांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या निवासस्थानी भेट देत घेतले गणरायाचे दर्शन…!

⚡ओरोस ता.१६-: भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी आज भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत यांच्या घरी जात श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी श्री विशाल परब यांच्या समवेत माजी नेमळेचे माजी सरपंच श्री विनोद राऊळ, बांदा माजी सरपंच अक्रम खान हे देखील उपस्थित होते. भाजपा जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत यांनी सर्वांचे…

Read More
You cannot copy content of this page