निगुडे येथील सिताराम चव्हाण यांचे कोल्हापूर येथे अपघाती निधन…!
⚡बांदा ता.१८-: सावंतवाडी तालुक्यातील निगुडे येथील सिताराम उर्फ बाबल सदाशिव चव्हाण (वय ५५) यांचे कोल्हापूर-शिरगाव येथे ट्रकने धडक दिल्याने जागीच निधन झाले. ही घटना सोमवारी (ता. १६) सकाळी घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ते कोल्हापूर येथून निगुडे येथे गावी यायला निघाले होते. बसस्थानकाच्या दिशेने रस्त्याच्या कडेने चालत जात असताना भरधाव…
