कट्टा वराडकर हायस्कूल चे घवघवीत यश…
पुस्तकाने मला काय दिले ? स्पर्धेत पलक महाभोज आणि स्वरा पेंडूरकर प्रथम.. मालवण दि (प्रतिनिधी) : कट्टा येथील बॅ नाथ पै सेवांगणच्या वतीने कै. भाऊ गुराम पुण्यतिथी निमित्ताने घेण्यात आलेल्या पुस्तकाने मला काय दिले ? स्पर्धेत वराडकर हायस्कूल कट्टाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले या स्पर्धेत वराडकर हायस्कूल कट्टाच्या लहान गटात पलक पराग महाभोज गुरामवाडी…
