जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठकित तीनही मतदारसंघाचा आढावा…
कुडाळ : अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव महाराष्ट्राचे सहप्रभारी आणि कोकण विभागाचे इनचार्ज बी.एम. संदिप आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे विधानसभा निवडणुकीचे समन्वयक देशराज मीणा यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक महालक्ष्मी हाॅल कुडाळ येथे संपन्न झाली. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघाचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी.एम.संदिप म्हणाले,…
