Headlines

पंचायत समिती निवडणुकीत ठाकरे गटाला कणकवली तालुक्यातून दुसरा धक्का…

वरवडे पंचायत समिती मधून भाजपाचे सोनू सावंत बिनविरोध:ठाकरे गटाच्या सुधीर सावंत व मनसेचे शांताराम साद्ये यांची माघार.. ⚡कणकवली ता.२३-: तालुक्यात बिनविरोध निवडीचा धमाका भाजपाकडून सातत्याने सुरू असून, बिडवाडी पंचायत समितीमध्ये एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर आज वरवडे पंचायत समितीमध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेले सोनू सावंत यांच्या विरोधातील शिवसेना ठाकरे गटाचे सुधीर सावंत व मनसेचे शांताराम…

Read Full News

आरोंदा येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा…

⚡सावंतवाडी ता.२३-: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमांतर्गत महात्मा गांधी वाचनालय आरोंदातर्फे केंद्रशाळा आरोंदा नं.१ येथे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमात व्यासपीठावरून मराठी भाषेबद्दल विचार व्यक्त करताना कार्यवाह मनोहर आरोंदेकर यांनी महात्मा गांधी वाचनालय आरोंदामध्ये पुस्तके तीस हजार पेक्षा अधिक असून ज्ञानसमृद्ध करण्यासाठी वाचनालयात यावे तसेच वाचनाने आपली बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते. मोबाईल हे शारीरिकदृष्टीने घातक असून…

Read Full News

प्रजासत्ताक मुख्य सोहळ्या दिनी आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांना निमंत्रित…

दिल्ली कर्तव्य पथ येथील ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य.. ⚡सावंतवाडी ता.२३-: पंचायत राज ग्रामविकास मंत्रालय ,भारत सरकार कडून दिल्ली कर्तव्य पथ येथील ७७ व्या प्रजासत्ताक दिन मुख्य सोहळ्या साठी विशेष अतिथी म्हणून आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्र मधून सोळा जिल्ह्यातील १६ सरपंच यासाठी निमंत्रित करण्यात आलेआहेत .त्यांच्या सोबत महाराष्ट्र पंचायत…

Read Full News

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस लढ्याला मळगाव पंचायत समिती मतदारसंघ उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी दिला जाहीर पाठिंबा…

⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या रखडलेल्या कामाबाबत शिवसेना (उबाठा) चे मळगाव–नेमळे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “निवडून आल्यानंतर माझी पहिली प्राथमिकता सावंतवाडी टर्मिनस पूर्ण करणे हीच असेल. गरज पडल्यास ‘रेल रोको’ आंदोलन करून दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवू,” असा इशारा त्यांनी दिला आहे. “हा प्रश्न आता प्रतिष्ठेचा आहे. केवळ आश्वासनं नकोत,…

Read Full News

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस लढ्याला मळगाव पंचायत समिती मतदारसंघ उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी दिला जाहीर पाठिंबा…

⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या रखडलेल्या कामाबाबत शिवसेना (उबाठा) चे मळगाव–नेमळे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “निवडून आल्यानंतर माझी पहिली प्राथमिकता सावंतवाडी टर्मिनस पूर्ण करणे हीच असेल. गरज पडल्यास ‘रेल रोको’ आंदोलन करून दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवू,” असा इशारा त्यांनी दिला आहे. “हा प्रश्न आता प्रतिष्ठेचा आहे. केवळ आश्वासनं नकोत,…

Read Full News

26 जानेवारीला उप जिल्हा रुग्णालय…

कृती समितीचा उपोषणाचा इशारासावंतवाडीत बैठक: प्रशासनास दोन दिवसांची मुदत.. ⚡सावंतवाडी, ता.२३-: उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या समस्यां संदर्भात शनिवार 24 जानेवारी पर्यंत ठोस लेखी आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून मिळाले तरच उपोषणाचा फेरविचार होईल. अन्यथा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 26 जानेवारीला नाईलाजाने उपोषणास बसावे; लागेल असा इशारा सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय कृती समितीने दिला.कृती समितीच्या शिष्टमंडळास रुग्णालय प्रशासनाने…

Read Full News

रेडी येथील गणपती मंदिरात कोल्हापूर येथील अजयसिंग देसाई व मित्रपरिवार यांच्यामार्फत भाविकांना महाप्रसाद…

⚡वेंगुर्ला ता.२२-: वेंगुर्ला तालुक्यात आज गुरुवारी श्री गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण राज्यात प्रसिद्धीस पावलेल्या रेडी द्विभूज श्री गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.तसेच तालुक्यातील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर, प्रसिद्ध उभादांडा श्री गणपती मंदिर, जुना एस टी स्टॅन्ड दाभोसवाडा गणपती मंदिर, कॅम्प वरदविनायक मंदिर, नवाबाग…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात 1 अर्ज अवैध; 15 जागासाठी 80 उमेदवारी अर्ज दाखल…

⚡वेंगुर्ला ता.२२-: वेंगुर्ला तालुक्यातील एकूण दाखल 99 उमेदवारी अर्जामधून सानिया परशुराम भोसले (रेडी पं. स.मतदारसंघ) यांचा एकमेव उमेदवारी अर्ज अवैध ठरला.निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार ओतारी व मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गुरुवारी तहसील कार्यालय सभागृह येथे छाननी प्रक्रिया संपन्न झाली.5 जिल्हा परिषद गट साठी 37 उमेदवारी अर्ज वैध व 10 पंचायत समिती गण…

Read Full News

वरवडे येथे अवैध गुटखा साठा जप्त…

⚡कणकवली ता.२२-:वरवडे – फणसनगर येथे १३ हजार १८० रुपयांचा अवैध गुटखा साठा जप्त करण्यात केला आहे. याप्रकरणी शक्ती अय्यर तेवर (५०, वरवडे – फणसनगर ) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कणकवली पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री १२.३० वा. सुमारास केली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश चिकणे, हवालदार विनोद चव्हाण, कॉन्स्टेबल स्वप्नील…

Read Full News

गांधी विचारांच्या पुनर्विचारासाठी मालवणात गांधी जागर कार्यक्रमाचे आयोजन…

⚡मालवण ता.२२-:गांधी विचारांचे सखोल आकलन आणि समकालीन सामाजिक प्रश्नांवर मंथन घडवणारा ‘गांधी जागर २०२६’ हा द्विदिवसीय वैचारिक कार्यक्रम शनिवार, दि. ३१ जानेवारी व रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. या गांधी जागरात विविध क्षेत्रातील अभ्यासक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते व लेखक सहभागी होणार असून त्यांच्या व्याख्यानातून गांधीजींच्या…

Read Full News

You cannot copy content of this page