भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्हा दौऱ्यावर…

युवा नेते विशाल परब यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत..

⚡सावंतवाडी ता.१८- : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता मोपा विमानतळावर भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. चव्हाण हे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जिल्हा दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

You cannot copy content of this page