Headlines

कुडाळकर हायस्कूलच्या हरितसेना विभागाचा विशेष सन्मान…

⚡मालवण ता.२७-:राष्ट्रीय हरितसेना योजना अंतर्गत सामाजिक वनीकरण विभागासोबत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन संचालित डॉ. कुडाळकर हायस्कूल, मालवणच्या हरितसेना विभागाचा वन विभागातर्फे विशेष सन्मान करण्यात आला. प्रशालेचे हरितसेना विभागप्रमुख श्री. आठलेकर यांनी विभागीय वनअधिकारी श्री. राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते गौरवप्रशस्तीपत्र स्वीकारले. या प्रसंगी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. नंदिनी साटलकर, हरितसेना विभागप्रमुख श्री….

Read Full News

खासदार नारायण राणेंच्या आदेशानुसार मनीष दळवींची निवडणुकीतून माघार…

आडेली जि. प. मतदार संघातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे.. ⚡वेंगुर्ले ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपची अधिकृत उमेदवारी मागे घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचे सच्चा कार्यकर्ता या नात्याने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि…

Read Full News

न्हावेली पंचायत समिती मतदारसंघातून अक्षय पार्सेकर यांची माघार..

⚡सावंतवाडी ता.२७-: न्हावेली गावचे उपसरपंच तथा शिवसेना उपतालुका प्रमुख सावंतवाडी अक्षय पार्सेकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून पंचायत समिती सदस्य पदासाठी अर्ज दाखल केला होता. गावाच्या विकासासाठी त्यांनी आजपर्यंत केलेली विविध कामे तसेच शिवसेनेचे जिल्हास्तरीय नेते संजू परब यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. दरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक…

Read Full News

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ड्रोन व एआय/एमएल बूट कॅम्पचे उद्घाटन…

आयआयटी गोवा मार्फत विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण…. ⚡सावंतवाडी ता.२७-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे “ड्रोन प्रणालींची मूलतत्त्वे व ड्रोन व्हिजनसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंगचा वापर” या विषयावर आयोजित पाच दिवसीय बूट कॅम्पचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले. आयआयटी गोवा येथील सेंटर फॉर ड्रोन एप्लिकेशन्स विभागाचे वरिष्ठ संशोधक प्रा.डॉ.शरद सिन्हा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे…

Read Full News

बांद्यात ऋतिका नाईक यांचा प्रचाराचा शुभारंभ…

⚡बांदा ता.२७-: बांदा शहर विकास आघाडीच्या पंचायत समिती उमेदवार सौ. ऋतिका संदेश नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज बांदा येथील श्री बांदेश्वर भूमिका मंदिरात श्रीफळ ठेवून करण्यात आला. यावेळी त्यांनी देवदर्शन करून प्रचाराला सुरुवात केली.याप्रसंगी बोलताना ऋतिका नाईक म्हणाल्या की, “माझ्यावर भाजप महायुतीकडून मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा दबाव टाकण्यात आला. मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता मी…

Read Full News

घारपी येथे गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन…

⚡बांदा ता.२७-: घारपी येथील श्री स्वामी समर्थ मठात अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक २९ रोजी करण्यात आले आहे.दुपारी १२ ते ३ या वेळेत भाविकांनी स्वामींच्या पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा. हा पालखी सोहळा दुपारी १२ ते ३ या वेळेत संपन्न होणार असून, सर्व स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पादुका…

Read Full News

प्रजासत्ताक दिनानिमित्त सावंतवाडीत मूत्रविकार तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.२७-: अथायु युरो केअर कोल्हापूर व युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष नगरसेवक देव्या सुर्याजी व नगरसेविका शर्वरी धारगळकर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त सावंतवाडीत मुत्रविकार तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर यांच्या उपस्थित या शिबीराचा प्रारंभ झाला. शेकडो जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. यात शिबिरात मुतखडा,…

Read Full News

ठाकरे शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांचे समर्थक ठाकरे सेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश सावंत यांची माघार…

हरकुळ मतदार संघात ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का:ठाकरे सेनेचे नेते सतीश सावंत यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष.. ⚡कणकवली ता.२७-: हरकुळ जिल्हा परिषद मतदार संघाकडे अवघ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. या ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी संतोष कानडे यांनी आज सकाळीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काही वेळापूर्वीच माजी पंचायत समिती सदस्य व शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शिवसेना…

Read Full News

धाकोरे ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम…

ग्रामस्थांच्या सहकार्याने उभारली शाळेसाठी संरक्षक भिंत.. ⚡सावंतवाडी ता.२७-: जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा धाकोरे नंबर १ ही भौगोलिक दृष्ट्या तशी दुर्गम भागातील शाळा पण ग्रामस्थ आणि शिक्षक यांनी निश्चय केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे दाखवून दिलं आहे धाकोरे ग्रामस्थ व शिक्षकांनी.धाकोरे ग्रामस्थांनी शाळेसाठी जवळ जवळ ५० मी. लांबीची संरक्षक भिंत उभारून एक समाजापुढे…

Read Full News

विशाल परब यांनी घेतले श्री देव मानसिश्वरांचे आशीर्वाद…

⚡वेंगुर्ल ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी नुकतेच श्री देव मानसिश्वर यांचे दर्शन घेतले. “श्री देव मानसिश्वर प्रसन्न” अशा भक्तीमय वातावरणात त्यांनी गाभाऱ्यात जाऊन देवाचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सचिन शेट्ये,दीपेश केरकर,हेमंत गावडे,श्याम कुबल,कुबल सर आदी उपस्थित होते.या दर्शनानंतर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला…

Read Full News

You cannot copy content of this page