Headlines

भाजपा युवानेते विशालभाई परब यांची यशस्वी शिष्टाई! दोडामार्गमधील अपक्षांची काढली समजूत…

अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या शिरीष नाईक, सौ. दिप्ती मयेकर, सौ.चेतना गडेकर यांनी आपले अर्ज घेतले मागे.. ⚡दोडामार्ग ता.२७-: अपक्ष उमेदवारांचे मोठे आव्हान महायुतीसमोर उभे असताना भाजपा नेत्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी अपक्ष अर्ज दाखल केलेल्या आपल्या उमेदवारांची समजूत काढण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे. दोडामार्गमध्ये अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या कोलझर पंचायत समितीतुन शिरीष नाईक, साटेली भेडशी जिल्हा परिषदेतून…

Read Full News

नांदगाव पंचायत समिती पदी हर्षदा वाळके बिनविरोध…

⚡नांदगाव दि.२७-: नांदगाव पंचायत समिती सदस्यपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हर्षदा वाळके या बिनविरोध निवडून येणार आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार धनश्री मेस्त्री तसेच अपक्ष उमेदवार प्राची निरज मोरये यांनी आज उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने हा निर्णय निश्चित झाला आहे. निवडणूक प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या घडामोडींमुळे नांदगाव पंचायत समिती मतदार संघात भाजपाचा विजय…

Read Full News

सोनुर्लीत माऊली देवीच्या दर्शनाने विक्रांत सावंत-सचिन बिर्जें ने महायुती प्रचाराचा केला शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.२७-:माजगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार विक्रांत सावंत आणि पंचायत समितीचे उमेदवार सचिन बिर्जे यांनी सोनुर्ली माऊली देवीचे दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला. सोनुर्ली गावाच्या विकासासाठी मतरुपी आशीर्वाद द्या अशी हाक यावेळी विक्रांत सावंत यांनी मारली. यावेळी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजगाव जिल्हा परिषद मतदार संघासाठी भाजपा मधून सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे…

Read Full News

आज उद्याही नितेश साहेबांसोबत …

संतोष कानडे यांच्या स्टेटसला लागलेले पोस्टर व्हायरल:अपक्ष उमेदवारी घेतली मागे.. ⚡कणकवली ता.२७-: भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी फोंडाघाट, हरकुळ खुर्द उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी आज शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे. श्री. कानडे यांनी आपल्या व्हाटसप स्टेट्सला काल, आज उद्याही नितेश साहेबांसोबत .. अशा आशयाचे स्टेटस ठेवले आहे. संतोष कानडे यांच्या व्हाट्सअप स्टेटसमध्ये…

Read Full News

सावंतवाडीत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर…

साक्षी वंजारी:दोन दिवस घरात पाणी नाही, स्थानिक नगरसेवकांची प्रभागात दुर्लक्ष असल्याची नाराजी केली व्यक्त.. ⚡सावंतवाडी ता.२७-: शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून घराघरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. पिण्याचे पाणी नाहीच, पण कपडे धुण्यासाठीसुद्धा पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या गंभीर समस्येकडे प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत…

Read Full News

ठाकरे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार गुणाजी गावडे यांची जि.प. निवडणुकीतून माघार…

पाठिंबा कुणाला..?: याची उत्सुकता अनेकांना.. सावंतवाडी ता.२७-: माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातून अखेर ठाकरे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार गुणाजी गावडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.त्यामुळे ते नेमकी आता कोणाला पाठिंबा देणार याची उत्सुकता अनेकांना. दरम्यान गुणाजी गावडे यांना मानणारा वेत्ये गावात मोठा वर्ग आहे त्यांच्या पाठीशी युवांची ताकद देखील त्यांच्या पाठीशी मोठी आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा…

Read Full News

रस्त्यासाठी कुपवडे बौद्ध बांधवांचे लॉंगमार्च आंदोलन…

रस्त्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे तहसिलदार यांना निर्देश.. कुडाळ : रस्त्यासाठी कुपवडे बौद्ध बांधवांचे लॉंगमार्च आंदोलन यशस्वी ठरले आहे. जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात कुडाळ तहसीलदारांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती दी बुद्धीस्ट फेडरेशनचे पदाधिकारी अंकुश कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.अंकुश कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,…

Read Full News

पणदूर तिठा येथे हार्डवेअर दुकानाला भीषण आग…

कुडाळ : तालुक्याच्या पणदूर तिठा येथील सिद्धिविनायक एंटरप्राईजेस या हार्डवेअर दुकानास आग लागण्याची घटना मध्यरात्री २ च्या सुमारास घडली. हर हार्डवेअर दुकान हे रत्नदीप सावंत यांच्या मालकीचे असून यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.या दुकानास लागलेल्या आगीत प्लास्टिक, पाईप्स इत्यादी सामान मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. दुकानाला लागलेली आग एवढी मोठी होती की, लोखंडी पाईप्स, अँगल…

Read Full News

वेंगुर्ला नगरपरिषदेला महाराष्ट्र शासनाचा सेवाकर्मी पुरस्कार जाहीर…

⚡वेंगुर्ला ता.२७-: सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सेवाकर्मी + पुरस्कार कार्यक्रमात नगर पंचायत/नगर परिषद गटात वेंगुर्ला नगरपरिषद (नगरपालिकेने) १०० पैकी १०० गुण मिळवित राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या यशामागे मुख्याधिकारी, अधिकारी -कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांचे संयुक्त प्रयत्न योगदान असून, भविष्यातही नागरिकाभिमुख सेवा अधिक प्रभावीपणे देण्याचा निर्धार मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी व्यक्त केला आहे….

Read Full News

चार चाकी वाहनाला मळेवाड मध्ये भीषण अपघात…

चारही प्रवासी सुखरूप:गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.२७-: मळेवाड परबवाडी (राणेवाडी) येथील वळणावर आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरोंदा वरून मळेवाडच्या दिशेने येणाऱ्या चार चाकी वाहनाला अपघात घडला. मात्र केवळ दैवबलवत्तर म्हणून यातील चारही प्रवासी सुखरूपपणे या अपघातून बाहेर पडले.सकाळच्या सुमारास आरोंदा वरून येत असताना धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने परबवाडी (राणेवाडी)येथील वळणावर गाडी…

Read Full News

You cannot copy content of this page