वाढीव वीज बिलांविरोधात भाजप कार्यकर्त्यांचे महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
महावितरण व ठाकरे सरकारचा निषेध;पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची ð«कणकवली दि.२०-: वाढीव वीज बिलाच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी येथील महावितरण कार्यालयाच्या गेटवर ठिय्या आंदोलन करून महावितरण व ठाकरे सरकारचा निषेध केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवून कार्यकारी अभियंत्यांना भेटण्यासाठी केवळ पाच जणांचे शिष्टमंडळ जाईल अशी भूमिका पोलिस प्रशासनाने घेतल्याने, पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक…
