Headlines

युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित यांनी घेतली माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट…

*⚡सावंतवाडी ता.२०-:* भाजपच्या युवा मोर्चा जिल्हा चिटणीस पदी भरत उर्फ बंटी पुरोहित याची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली असून, पक्ष संघटना वाढीसाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आहे.

Read More

सावंतवाडीतील होलसेल अगरबत्ती विक्रेते आप्पासाब यांचे दुःखद निधन…

*⚡सावंतवाडी ता.२०-:* सावंतवाडीत गेलो 80 वर्ष खाण्याची पाने व अगरबत्ती चे होलसेल व घाऊक व्यापारी आप्पासाब मलिक बागवान यांचे काल रात्री दुःखद निधन झाले आहे. आपल्या समाजातील एक प्रेमळ आणि उत्तम व्यक्ती निघून गेल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शफीक खान यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सूना, जावई, नातवंडे असा…

Read More

दूध उत्पादकांची थकीत रक्कम नारायण राणेंनी दिल्यास उमेदवारी मागे घेणार

ओरोस ता २० सिंधुदुर्ग जिल्हा दुध उत्पादक संघाच्या २ कोटी ७७ लाख येणे रक्कम जिल्हा बँक निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या म्हणजे २१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जमा केल्यास आपण दूध मतदार संघातून भरलेली उमेदवारी मागे घेणार आहे. अशाप्रकारचे पत्र जिल्हा दुध उप्त्पादक संघाचे अध्यक्ष एम के गावडे यांनी भाजप…

Read More

बांदा केंद्रशाळेचा १६८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

*⚡बांदा ता.२०-:* समाजशील पिढी घडविण्याची जबाबदारी ही शिक्षकांसोबतच शाळेची देखील आहे. बांद्यातील चार पिढ्यांना शिक्षण देणारी जिल्हा परिषद केंद्रशाळा ही ज्ञानमंदिराचा महासागर आहे. या शाळेचे ऋण व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी हे शाळेचा वाढदिवस साजरा करतात हे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या यशाचे गमक आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी यांनी…

Read More

कळसुली, हळवल,लोरे न.१ गावात पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान

कणकवलीत ग्रा.पं. पोटनिवडणुकांसाठी यंत्रणा झाली सज्ज *⚡कणकवली ता.२०-:* कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकिसाठी मतदान मंगळवारी २१ डिसेंबरला होणार आहे.कळसुली,हळवल,लोरे नं. १ या गावातील प्रत्येकी १ प्रभागासाठी मतदान होणार असून निवडणूक केंद्राध्यक्षांसह सर्व कर्मचारी ईव्हीएम मशीन व साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत,अशी माहिती कणकवली तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी आर.जे.पवार यांनी दिली. कळसुली गावातील जिल्हा परिषद शाळा…

Read More

निवडणूक क्षेत्रातील संस्था, आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश *⚡सिंधुदुर्गनगरी ता.२०-:* जिल्ह्यातील कुडाळ, वाभवे – वैभववाडी, कसई – दोडामार्ग आणि देवगड – जामसंडे या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दि. 21 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. या निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मंगळवार दि. 21 डिसेंबर रोजी निवडणूक क्षेत्रातील संस्था, आस्थापनांमधील कर्मचारी यांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी,…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकाराचा मराठा समाजाने केला निषेध

*⚡कणकवली ता.२०-:* कर्नाटक येथे काही अज्ञात व्यक्तीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली असून या पुतळा विटंबना करणाऱ्यांचा निषेध मराठा समाज कणकवली यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालत मराठा समाज कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. यावेळी मराठा समाजाचे बबलू सावंत, सुशील सावंत, सुशांत दळवी , बच्चू प्रभुगावकर,…

Read More

आझाद हिंद शेतकरी संघटनेचा अँड.रोटे यांच्या नेत्तुत्वाखाली मंत्रालयावर प्रचंड आक्रोश मोर्चा

आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष भाई चव्हाण यांनी दिली माहिती *⚡कणकवली ता.२०-:* एसटी कर्मचार्यांच्या महामंडळाचे शासन विलिनीकरणाची मागणी आणि शेतकरी, कष्टकरी आदींच्या प्रश्नांसंदर्भात आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवार दि. २२ डिसेंबरला सकाळी दहा वाजता मुंबईतील मंत्रालयावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड. सतीशचंद्र रोटेपाटील यांच्या नेत्तुत्वाखाली प्रचंड आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायचे संतसेवा पुरस्कार जाहीर

२६ डिसेंबर रोजी होणाऱ्या मेळाव्यात पुरस्कार प्रदान करणार *⚡कणकवली ता.२०-:* सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग मार्फत गेली १० वर्षे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील ६५ वर्षावरील जेष्ठ कीर्तनकार, मृदंगमनी, संप्रदायाचे प्रचारक यांना संप्रदायाचा मानाचा संतसेवा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हे पुरस्कार ह.भ.प.रामचंद्र अर्जुन सातोसे कुसबे ता.कुडाळ,व ह.भ.प.मधुकर कृष्णा कडव आंबेगाव ता.सावंतवाडी यांना जाहीर करण्यात आले आहेत. नुकत्याच…

Read More

…तर हल्लेखोरांना जशास तसे प्रत्युत्तर देऊ

शिवसेना लोकसभा सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर यांचा इशारा *⚡कणकवली ता.२०-:* जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर भारतीय जनरल कामगार सेना अध्यक्ष व शिवसेना लोकसभा मतदारसंघ सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर यांनी जखमी संतोष परब यांची कणकवली उपजिल्हा रुग्णालयात भेट घेत विचारपूस केली. अशा हल्ल्यातून शिवसैनिकांनी घाबरून जाऊ नये असे…

Read More
You cannot copy content of this page