Headlines

कुडाळमध्ये दिवसाढवळ्या ५ फ्लॅट फोडले…

भरवस्तीतील ‘गुरुप्रसाद’ सोसायटीत धाडसी चोरी. कुडाळ : शहरात आज दुपारी भरवस्तीत घरफोडीची एक अत्यंत धाडसी घटना घडली आहे. शहरातील ‘गुरुप्रसाद गृहनिर्माण संस्था’ (सोसायटी) येथे अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा पाच फ्लॅट फोडून चोरी केली. दुपारी २:३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळमधील गजबजलेल्या भागात महामार्गानजीक असलेल्या गुरुप्रसाद सोसायटीमध्ये आज दुपारी…

Read Full News

जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षकावर लाचखोरीचा गुन्हा दाखल…

⚡ओरोस ता १२-: येथील जिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली (वय ५६ वर्षे, रा.स्वामी महादेव अपार्टमेंट,तेलीआळी कणकवली ) यांनी एका व्यक्तीचे वैद्यकीय उपचार बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ मे रोजी सापळा रचून कारवाई केली होती. त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      लाचलुचपत…

Read Full News

घोडेमुख येथे रस्त्यावर भली मोठी झाडाची फांदी कोसळल्याने वाहनांस होतोय अडथळा…

⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी ते मळेवाड मुख्य रस्त्यावर घोडेमुख ग्रामपंचायत शेजारील रस्त्यावर झाडाची भली मोठी फांदी तुटून गेले दोन दिवस रस्त्यावर धोकादायक स्थितीत असल्याने वाहनचालकात अडथळा निर्माण झाला आहे.रात्री च्या वेळी तर ह्या रस्त्यावरून प्रवास करताना एखादा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तरी या रस्त्यावर एखादी दुर्घटना घडण्याआधी संबंधित विभागाने सदरील रस्त्यावर आलेली झाडाची फांदी लवकरात…

Read Full News

*डेगवे मिरेखन शाळेचा सुवर्ण महोत्सव उत्साहात…

⚡बांदा ता.१२-: डेगवे मिरेखन येथील जिल्हा परिषद शाळेच्या या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा उत्साह, आनंद आणि भावनांनी ओतप्रोत भरलेल्या वातावरणात पार पडला. गेली पन्नास वर्षे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या या शाळेच्या सुवर्ण प्रवासाचा गौरव ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

Read Full News

मालवण बाजारपेठेतील ‘दिलखुश’ सलूनला भीषण आग…

४ लाखांचे नुकसान:, अज्ञात व्यक्तीकडून आग लावली गेल्याचं व्यक्त केला संशय… ⚡मालवण ता.१२-: मालवण बाजारपेठ येथील निलेश चव्हाण यांच्या मालकीच्या दिलखुश हेअर कटिंग सलून हे दुकान अगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना घडली असून या आगीत श्री. चव्हाण यांचे ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी ज्वालाग्रही पदार्थ पडल्याचे आढळून आल्याने ही आग…

Read Full News

अनधिकृत भाजी विक्रेत्यांवरील कारवाई नियमांनुसारच..

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांची स्पष्ट भूमिका:“मच्छी मार्केट भाजी विक्रीसाठी योग्य नाही”; नवीन भाजी मंडई पूर्ण झाल्यानंतर पर्यायी जागा देण्याचे आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.१२-: स्थानिक नगरसेवकांनी केलेल्या सुचनेनुसारच तेथील अनधिकृत भाजी विक्रेत्यांना‌ उठवण्यात आलं. तसेच इतरांवरही कारवाई केली. नियम सर्वांना सारखा असून त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. , याबाबत नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी आपली भूमिका स्पष्ट…

Read Full News

शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत गोष्टी आहेत पहिल्या त्या हटवा नंतर स्थानिक भाजी विक्रेत्यांवर कारवाई करा…

देव्या सूर्याजी: तीस वर्ष नगरपालिकेची पावती फाडून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई का..? ⚡सावंतवाडी ता.१२-: शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत गोष्टी आहेत. पहिली त्या हटवा अन् नंतर स्थानिक भाजी विक्रेत्यांवर कारवाई करायला या असा इशारा शिवसेना नगरसेवकांनी न.प. प्रशासनाला दिला. ३० वर्ष न.प.ची पावती फाडून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक भाजी विक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतर देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर, ॲड सायली…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे मंगळवारी १२ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡कणकवली ता.११-:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे मंगळावर १२ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

Read Full News

माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प…

⚡सावंतवाडी ता.११-:कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांची “आठवणींची शाळा” ही वर्गमित्र पुनर्भेट नुकतीच आंबोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. प्रतिवर्षाप्रमाणे एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत शालेय जीवनातील अनुभवांना पुन्हा उजाळा दिला.या पुनर्भेटीच्या निमित्ताने “दिशा फाउंडेशन”च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सहाय्य,…

Read Full News

“७० टक्क्यांहून अधिक पूर्ण जलजीवन योजनांचीच बिले काढा..

स्थायी समितीचा ठराव”: स्थायी समितीची सभा संपन्न.. ⚡ओरोस ता ११-: जिल्ह्यात ठप्प असलेल्या जलजीवन मिशन योजनेतील ७० टक्के पेक्षा जास्त काम झालेल्या योजनांची बिले काढा. अन्यथा बिले काढण्यात येऊ नयेत, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला. तसेच ७५ टक्के पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे, त्या योजनांचा अध्यक्षांच्या उपस्थितीत आढावा घेऊन ती…

Read Full News

You cannot copy content of this page