अडाळी एमआयडीसीतील माती चोरीप्रकरणी तहसीलदार-पोलीस निरीक्षकांची नार्को टेस्ट करा…
संजू परब यांची मागणी: चौकशी न झाल्यास आंदोलन छेडणार.. ⚡सावंतवाडी ता.२९-: अडाळी एमआयडीसी परिसरात गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या खनिज सदृश्य मातीच्या अवैध उत्खनन व चोरीप्रकरणी दोडामार्ग तहसीलदार आणि संबंधित पोलीस निरीक्षक यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी केली…
