Headlines

जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून आम. निलेश राणे यांनी मांडलेली भूमिका समाजहिताची…

सतीश आचरेकर यांनी व्यक्त केले मत.. ⚡मालवण ता.०२-:जिल्ह्यात वाढत असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्यास पोलीस प्रशासन कमी पडत असून या अवैध धंद्यांमुळे समाजाची घडी विस्कटत आहे, या पार्श्वभूमीवर एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार नीलेश राणे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत या अवैध धंद्यांबाबत व्यक्त केलेली भूमिका ही जनतेच्या भावना मांडणारी आणि समाजहिताचा विचार करणारी असल्याची भावना…

Read Full News

वैभव नाईक बोलले त्याप्रमाणे सुशांत व संकेत नाईक यांनी राजीनामा देणे योग्य आहे…

भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचा नाईक बंधूंना टोला:आतापर्यंत अनेक वेळा नाईकांनी कणकवलीकरांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला. ⚡कणकवली ता.०२-: कणकवलीच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी “स्वतःच्या वडिलांचा म्हणजेच श्रीधर नाईक यांचा स्वाभिमान” राणे कुटुंबियांच्या पदरी गहाण ठेवून निवडणूक लढवली येथेच नाईक कुटुंबीयांचा नैतिक पराभव झालेला आहे. असा टोला माजी नगरसेवक व कणकवली भाजपचे शहराध्यक्ष सुरेंद्र उर्फ…

Read Full News

शिरोड नाका-मोर डोंगरी परिसरातील गटारे तातडीने साफ करा…

भारती मोरे यांची मागणी: प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी.. ⚡सावंतवाडी ता.०२-: पावसाळा तोंडावर आला असतानाही शहरातील शिरोड नाका व मोर डोंगरी परिसरातील गटारे अद्याप साफ करण्यात आलेली नाहीत. परिसरातील प्रत्येक कॉर्नरवर कचऱ्याचे ढीग साचले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. नगरपालिका प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन गटारे व परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी माजी…

Read Full News

मटका जुगार खेळत असल्याच्या आरोपातून मुक्तता…

जप्त रक्कम आरोपीला परत देण्याचा आदेश.. कुडाळ : तालुक्यातील नेरूर येथील मुंबई मटका जुगार खेळत असल्याच्या आरोपातून एकाची कुडाळ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्याच बरोबर जप्त रक्कम परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अशी माहिती वकील यांनी दिली आहे.

Read Full News

अधिक मास म्हणजे आध्यात्मिक ‘सर्व्हिसिंग’चा काळ…

प.पू. परमात्मराज महाराज: आडी येथील श्री दत्त देवस्थान मठात अधिक मास पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡बांदा ता.०२-: अधिक मास हा मानवी जीवनातील आध्यात्मिक त्रुटी दूर करून, मनाची शुद्धी करून जीवनाचा प्रवास अधिक सुकर आणि मोक्षमार्गाकडे नेण्यासाठीचा एक ‘आध्यात्मिक सर्व्हिसिंगचा काळ’ आहे. त्याचप्रमाणे अधिक मास हा मानवी जीवनातील आध्यात्मिक दृष्ट्या असलेल्या दोषांचे अवलोकन करून ते…

Read Full News

वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत जागतिक पर्यावरण दिनी होणार 500 वृक्षलागवड…

श्री. दिलीप गिरप ; 1 वर्षात नगरपरिषद कार्यक्षेत्रात एकूण 25 हजार वृक्ष लागवड होणार.. ⚡वेंगुर्ला ता.०१-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने शुक्रवार दि.५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातवेंगुर्ला कॅम्प येथे “एकाच दिवशी 500 वृक्षलागवड” करण्यात येणार आहे, अशी माहिती वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी आज सोमवारी (1 जून ) सायंकाळी वेंगुर्ला नगरपरिषद येथे आयोजित…

Read Full News

युवासेना सावंतवाडी उपतालुका प्रमुख पदी मोईन फिरोज खान यांची निवड…

⚡सावंतवाडी ता.०१-: तालुक्यातील बांदा येथील शिंदे गट युवा सेना पक्षाचे धडाडीचे पदाधिकारी मोईन फिरोज खान यांची आज सावंतवाडी युवा सेना उपतालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. मोईन खान यांनी मागील काळात केलेले कार्य पाहता त्यांना सदर निवडीचे पत्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब, युवा सेना तालुकाप्रमुख रियाज खान व अन्य मान्यवर यांच्या हस्ते प्रदान…

Read Full News

प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे इळये-भास्करवाडी घाटरस्ता दुर्लक्षित…

पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले यांचा संतप्त इशारा.. ⚡​देवगड ता.०१-:देवगड तालुक्यातील इळये-भास्करवाडी आणि इळये-चिखलवाडी येथील रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचे काम जिल्हा वार्षिक योजनेच्या जनसुविधा निधीतून मंजूर झाले असूनही, प्रशासनाच्या आणि बाह्य शक्तींच्या हस्तक्षेपामुळे खऱ्या गरजू भागाचे काम रखडल्याचा गंभीर आरोप पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले यांनी केला आहे. लोकांच्या मागणीनुसार अपघाती प्रवण क्षेत्र असलेला घाटरस्ता…

Read Full News

पीक विमा सर्वेक्षणात बापर्डे मंडळाला डावलले जाते का ?

आंबा बागायतदारांच्या नाराजीचा उद्रेक; पंचायत समिती सभेत सभापती गणेश राणे यांचा कृषी विभागाला जाब.. ⚡देवगड ता.०१-:देवगड तालुक्यातील सर्वच आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना पीक विमा सर्वेक्षण करताना बापर्डे मंडळाला वारंवार वगळले जात असल्याचा गंभीर आरोप पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांनी कृषी विभागावर केला. पीक विम्याच्या हवामान केंद्राच्या उभारणीपासून ते नुकसान सर्वेक्षणापर्यंत बापर्डे…

Read Full News

अधिक मास हा आत्मशुद्धी व आध्यात्मिक ‘सर्व्हिसिंग’चा काळ…

प.पू. परमात्मराज महाराज: बांदा येथे आयोजित प्रवचन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡बांदा ता.०१-: अधिक मास हा मानवी जीवनातील आध्यात्मिक त्रुटी दूर करून, मनाची शुद्धी करून जीवनाचा प्रवास अधिक सुकर आणि मोक्षमार्गाकडे नेण्यासाठीचा एक ‘आध्यात्मिक सर्व्हिसिंगचा काळ’ आहे. त्याचप्रमाणे अधिक मास हा मानवी जीवनातील आध्यात्मिक दृष्ट्या असलेल्या दोषांचे अवलोकन करून ते दूर करण्यासाठीचा काळ आहे. हा एक…

Read Full News

You cannot copy content of this page