Headlines

तेली समाज उन्नती मंडळ मालवणतर्फे गुणगौरव सोहळा व वार्षिक सभेचे आयोजन…

⚡मालवण ता.११-:मालवण तालुका तेली समाज उन्नती मंडळातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे वार्षिक गुणगौरव सोहळा आणि वार्षिक सभा रविवार दि. २६ जुलै रोजी दुपारी २ वाजता लिलांजली हॉल, भरड मालवण या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे तेली समाजातील इयत्ता दहावी मध्ये ७५ टक्के बारावी मध्ये ७० टक्के मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच पदवी व पदविका धारक, इंजीनियरिंग किंवा इतर प्राविण्य मिळविलेल्या…

Read Full News

एसारएम कॉलेजमध्ये उद्या विद्यार्थी व पालकांसाठी ‘इंडक्शन प्रोग्रॅम’चे आयोजन…

नामवंत तंत्रज्ञान उद्योजक बिजल मेहता यांची प्रमुख उपस्थिती.. ⚡​कुडाळ ता.१०-: येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) च्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रथम वर्ष प्रवेशित सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी भव्य ‘इंडक्शन प्रोग्रॅम’ (दीक्षारंभ सोहळा) चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक ११ जून २०२६ रोजी सकाळी ठीक १०:००…

Read Full News

सावंतवाडीतील 33 केव्ही वीजवाहिन्या भूमीगत करा…

निधी देण्याची आमदार दीपक केसरकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी:तर लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ नामकरण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार.. सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील 33 केव्ही वीज वाहिन्या भूमीगत करण्याच्या कामास मंजूरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी लक्ष वेधले आहे. मतदार…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन तर्फे २०-२१ जून रोजी निवड चाचणी…

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन तर्फे संत राऊळ महाराज बॅडमिंटन अकादमी, कुडाळ येथे जिल्हा निवड चाचणी 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २० आणि २१ जून रोजी संत राऊळ महाराज बॅडमिंटन अकादमी, कुडाळ येथे हि जिल्हा निवड चाचणी 2026 होणार आहे.या स्पर्धात्मक निवड चाचणीत सिंधुदुर्ग जिल्हामधून १५० पेक्षा जास्त खेळाडू बॅडमिंटन मध्ये आपला…

Read Full News

राजन नाईक यांची अक्कल गुडघ्यात…

अरविंद करलकर यांचा पलटवार :राजन नाईक यांनी आपला व्यवसाय जाहीर करावा.. कुडाळ : मला कमिशन एजंट म्हणणाऱ्या उबाठा तालुका प्रमुख राजन नाईक यांनी त्यांचा व्यवसाय कोणता हे आधी जाहीर करावे राजन नाईक तालुका प्रमुख झाले आणि वैभव नाईक, विनायक राऊत, अमरसेन सावंत यांचा पराभव झाला. माझी लायकी काढणाऱ्या राजन नाईक यांनी त्यांची अक्कल गुडघ्यात का…

Read Full News

वकिलांचे प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य…

ऍड. संग्राम देसाई :महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी.. कुडाळ : महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांचे प्रश्न सोडवण, कनिष्ठ न्यायालयांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण आणि नवोदित वकिलांना न्याय मिळवून देण या कामांना माझ सर्वोच्च प्राधान्य राहील अशी ग्वाही दुसऱ्यांदा महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत निवडून आलेले ऍड. संग्राम देसाई यांनी…

Read Full News

महागाई, गॅस टंचाई व इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक…

सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांवर तहसीलदार-प्रांत यांना निवेदन; आमदार दीपक केसरकर यांचा ही केला निषेध.. ⚡सावंतवाडी ता.१० : वाढती महागाई, गॅस सिलेंडर दरवाढ, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील निष्क्रिय आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या भूमिकेचाही…

Read Full News

हा तर सर्वांचा विजय…

ऍड. संग्राम देसाई :ऍड. संग्राम देसाई यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव,महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत देदीप्यमान यश.. ⚡कुडाळ ता.१०-: महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत मिळालेला हा विजय माझा एकट्याचा नसून मला अहोरात्र साथ देणाऱ्या माझ्या सर्व सहकारी वकिलांचा, हितचिंतकांचा आणि मला नेहमीच ऊर्जा देणाऱ्या माझ्या सिंधुदुर्गवासीयांचा आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांचे प्रश्न सोडवणे यासाठी…

Read Full News

ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी सक्ती रद्द करा…

पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवू नका — मनिष दळवी.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांना पत्र पाठवून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ मध्ये AGRISTACK फार्मर ID सक्तीचा न करण्याची विनंती केली आहेशासन निर्णयानुसार योजनेत माहिती भरताना फार्मर ID बंधनकारक करण्यात आला आहे….

Read Full News

एकाच रात्री सहा बंद घरांवर घरफोडीचा प्रयत्न…

खारेपाटण : कणकवली तालुक्यातील नडगीवे येथील धुरीभाटले वाडीमध्ये एकाच रात्री तब्बल सहा बंद घरांवर अज्ञात चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या वाडीत अनेक कुटुंबे नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबईत…

Read Full News

You cannot copy content of this page