वायरी भूतनाथ निशाणकाठी येथे २३ ला धार्मिक कार्यक्रम

*💫मालवण दि.१८-:* वायरी भूतनाथ येथील न्यू उभाटकर निशाणकाठी महापुरुष मित्रमंडळातर्फे २३ मार्चला श्री देव उभाटकर निशाणकाठी महापुरुष येथे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ८ पासून धार्मिक कार्यक्रम, सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ ते ३ महाप्रसाद, ७ वा. सिंधुरत्न संगीत विशारद बुवा भालचंद्र केळुसकर यांचे भजन, रात्री १० वा. दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ यांचे ‘छिन्नमस्ता’ हा ट्रिकसीनयुक्त नाटक होणार आहे.

You cannot copy content of this page