सावंतवाडीत 15 ते 17 डिसेंबरला जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

सावंतवाडी ता.०६-: स्नेह नागरी पतसंस्था सावंतवाडी, रोटरी क्लब सावंतवाडी, व मॉर्निंग बैंडमिंटन क्लब सावंतवाडी याच्या सयुक्त विद्यमाने दि. १५. ९६ य १७ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हास्तरीय बैडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. खालीलप्रमाणे विविध गटातून या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

१) शालेय गट सिगल
१२ वर्षाखालील

१७ वर्षाखालील

मुले व मुली

प्रवेश शुल्क रु. 50

प्रवेश शुल्क रु. 100

एकल:

मुले व मुली

२) खुलगत सिगल :

पुरुष

प्रवेश शुल्क रु. 200

स्त्री

प्रवेश शुल्क रु. 200

३) खुलागट दुहेरी :

पुरुष

प्रवेश देखील रु. 300

स्त्री

प्रवेश शुल्क रु. 300

४) प्रौढ पुरूष गट :

फक्त दुहेरी

प्रवेश शुल्क रु. 300

(वयोमर्यादा ५५ वर्ष वरील)

जिल्हास्तरीय शालेय गटातील (मुले व मुली) खेळाडूंच्या बॅडमिंटन स्पर्धा शुक्रवार दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी श्री. पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील बॅडमिंटन हॉल मध्ये होतील. इतर सर्व गटातील स्पर्धा दि. १६ व २७ डिसेंबर २०२३ रोजी जिमखाना सावंतवाडी येथील बैंडमिंटन हॉल मध्ये घेण्यात येतील.

सहभागी खेळाडूची नाव नोंदणी स्नेह नागरी पतसंस्था सावंतवाडी या संस्थेच्या सावंतवाडी, कुडाळ व कणकवली या शाखाकर्यालयाकडे करावयाची आहे. खेळाडूनी नाव नोदणी दि. १३.१२.२०२३ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत वर नमुद ठीखणी करावयाची आहे. दि. १४.१२.२०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता सामन्याकरीताचे लॉटस् कढण्यात येतील, प्रवेश पी भरल्याशिवाय कोणत्याही खेळाडूला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. अधिक माहितीसाठी श्री. वेतन आजगावकर, सावंतवाडी, भ्रमणध्वनी क्रमाक ९४२२०५४८५१ यांना संपर्क करावा.

तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धामध्ये सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी कराव्यात असे आवाहन मा. अध्यक्ष रोटरी क्लब, सावंतवाडी, मा. अध्यक्ष स्नेह नागरी सहकारी पतसंस्था व मा. अध्यक्ष मैर्निंग बैंडमिटन क्लब सावंतवाडी यानी केले आहे.

नोंदणीसाठी संपर्क:

स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सावंतवाडी

शाखा सावंतवाडी : वसंत प्लाझा, गांधी चौक

पोन : ०२३६३ २७५११०, ७३९९१८३९०५३

शाखा कुडाळ : स्टेट बँक ऑफ इंडिया, पानबाजार कुडाळ फोन : ०२३६२ २२४११०,

शाखा कणकवली : वरवडेकर कॉम्प्लेक्स, पहिलामजला, बाजारपेठ, कणकवली फोन : ८९७५२५२९७९

You cannot copy content of this page