काजरेकर पाणंद रस्त्याचे चलवाडींच्या माध्यमातून काँक्रिटीकरण…

⚡सावंतवाडी ता.१२-: येथील बाहेरचावाडा काजरेकर पाणंद या परिसरातील काँक्रिटीकरण रस्त्याचे काम सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी यांनी स्वखर्चातून केले.तो रस्ता खराब झाल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. पालिकेला देखील निवेदन देऊन सुद्धा कोणतीही दखल घेतली नव्हती त्यामुळे अखेर श्री चलवाडी यांनी स्वखर्चातून या रस्त्याचे काम पूर्ण केले त्यांच्या या सामाजिक कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page