केक कापून केला वाढदिवस साजरा;गुरु मटकर यांच्याकडून लक्ष्मीची मूर्ती प्रदान..
⚡सावंतवाडी ता.१४-: भाजप नेते युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस सावंतवाडी येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व विशाल परब मित्र मंडळाच्या वतीने आज सावंतवाडी येथे करण्यात आला श्री परब यांचा वाढदिवस उद्या साजरा होत आहे.
यानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे जिमखाना मैदानावर प्रसिद्ध गायक जुबीन नौटीयाल त्यांचा लाईव्ह शो होणार आहे या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असतानाच आज पदाधिकाऱ्यांनी श्री परब यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी भाजप पदाधिकारी गुरु मटकर यांनी त्यांना लक्ष्मीची मूर्ती प्रदान केले
