विशाल परब यांचा 15 ऑक्टोबरला वाढदिवस सावंतवाडीत मोठ्या दिमाखात होणार साजरा…

संजू परब; सावंतवाडीकरांनी जुबिन नौटीयाल यांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा संजू परब यांचे आवाहन…

⚡सावंतवाडी ता.१२-: विशाल परब यांचा वाढदिवस 15 ऑक्टोबरला मोठ्या दिमाखात साजरा होणार असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी सुप्रसिद्ध गायक जुबीन नौटीयाल येणार असून तरी या कार्यक्रमाचा सावंतवाडीकरांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केला.

दरम्यान या कार्यक्रम पाहण्यासाठी बॅण्ड ची व्यास्ता करण्यात आली आहे.परंतु जरी कोणाला बॅण्ड मिळाला नसला तरी आणि त्या लोकांसाठी व्यवस्था केली असल्याचा देखील परब यांनी यावेळी सांगितल.

तसेच याकरिता प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांचा लाईव्ह शोला तब्बल ५० हजार लोक उपस्थित राहणार असून जिल्ह्यावाशियांनी या कार्यक्रमाचा लाभ उठवावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा भाजपा उपाध्यक्ष संजू परब यांनी केले.

You cannot copy content of this page