वेत्ये तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी
महेश गावडे यांची निवड

वेत्ये ग्रामसभेत एक मताने निवड; सरपंच गुणाजी गावडे यांनी दिल्या शुभेच्छा..

⚡सावंतवाडी ता.१३-: वेत्ये गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री.महेश गोपाळ गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वेत्ये ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत त्यांची एकमताने निवड करण्यात आली.दरम्यान यावेळी सरपंच गुणाजी गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या

You cannot copy content of this page