आरोंदा तंटामुक्त अध्यक्षपदी रामचंद्र कोरगावकर…

सावंतवाडी ता.०३-:
आरोंदा तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी रामचंद्र (प्रंशात कोरगाव यांची ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली. श्री कोरगाव हे गावच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. शिवाय ते आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कार्यकारणीत संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page