राष्ट्रवादी शहराध्यक्ष अँड. राबिया शेख आगा यांची नगरपालिकेने उपाययोजना करण्याची मागणी
⚡सावंतवाडी ता.१७-: येथील शिरोडानाका सर्वेदयनगर येथील एका शाळे समोर कुत्रा आडवा आल्याने महिला किरकोळ जखमी झाली. ही घटना आज सकाळी घडले. दरम्यान जखमी महिलेला नागरिकांनी तात्काळ खाजगी रुग्णाला दाखल केले.
वारंवार भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या अपघाताबाबत तात्काळ नगरपालिकेने यावर उपायोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष अँड.राबिया शेख आगा यांनी केली आहे.
