शाळा व्यवस्थापन समिती नवनिर्वाचित अध्यक्ष विवेक नार्वेकर यांचे स्नेहल जामदार यांनी केले स्वागत

⚡सावंतवाडी ता.१७सहदेव राऊळ-: शाळा व्यवस्थापन समिती नवनिर्वाचित अध्यक्ष विवेक नार्वेकर यांचे मळगाव सरपंच स्नेहल जामदार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी उपसरपंच हनुमंत पेडणेकर, मळगाव भाजप बूथअध्यक्ष विश्वनाथ गोसावी, सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गावकर, शारदा विद्यालय मळगावच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षणप्रेमी विजय ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या गौरवी मेस्त्री आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page