“एक मूल, एक झाड’ उपक्रम राबवणार

हरितसेना विभाग प्रमुखांची ग्वाही;बांदा प्रशालेची जनजागृती फेरी

⚡बांदा ता.०७-: खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा या प्रशालेत राष्ट्रीय हरितसेना विभागाच्या वतीने जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी ‘वृक्षसंवर्धनाची गरज’ या विषयावर मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.


शालेय परिसरात प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. माधवी सावंत यांनी वृक्षारोपण केले. यावेळी हरितसेना विभाग प्रमुख विजयकुमार देसाई यांनी भविष्यात एक मुल एक झाड उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
फोटो :-
बांदा येथील खेमराज प्रशालेत काढण्यात आलेल्या जनजागृती फेरीत सहभागी झालेले विद्यार्थी व शिक्षक. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page