⚡कणकवली ता.०४-:
कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांच्यातर्फे समाधी पुरुष हॉल कनेडी येथे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग
उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, कणकवली उपतालुकाप्रमुख सुनील सावंत,कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ अधिकारी श्री.काजरेकर, पशुसंवरधन अधिकारी श्री.देसाई ,मृदुसंधरण अधिकारी धामापूरकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी विज्ञान केंद्र किर्लोसतर्फे
कनेडी येथे भात बियाणे वाटप
