उभ्या कंटेनरला मागाहून डंपरची धडक…

झाराप पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर नेमळे येथील घटना

सावंतवाडी ता.०३-: येथील राष्ट्रीय महामार्ग च्या झाराप पत्रादेवी महामार्गावर नेमळे येथे उभ्या असलेल्या कंटेनरला मागून डंपर वाल्याने जोरदार धडक दिल्याने अपघात घडलाय तासाभरापूर्वी मळगाव ब्रिज येथे रिफ्लेक्टर नसल्याने दुचाकीस्वाराचा अपघात घडला असतानाच आता पुन्हा अपघात घडल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page