कवळास पारंपारिक कार्यक्रमाने झाला समारोप
⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्लातालुक्यातील तुळस गावात सुरु असलेल्या प्रसिद्धजैतिर उत्सवाची सांगता रविवारी कवळास या पारंपारिक कार्यक्रमाने झाली. उत्सव सांगतेला हजारो भाविकांनी उपस्थिती लावल्यामुळे मंदिर परिसर भाविकांनी फुलूनगेला होता.
प्रतिवर्षाप्रमाणे तुळस गावाचा ‘जैतिर उत्सव‘ यावर्षीही मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. वैशाख वद्यचतुदर्शीपासून ११ दिवस हा उत्सव साजराकेलाजातो. हा उत्सव पावसाळ्यात किवात्यापूर्वी येत असल्याने आणि पुढे शेतीचा हंगाम असल्याने शेतीसाठी लागणारी अवजारेविक्रीसाठी आली होती. यातइतर साहित्यासोबतच घोंगड्यांचा बाजार भरला होता.शेतकरी वर्ग घोंगडीखरेदीकरतानादिसत होते. रविवारी सायंकाळी या उत्सवाची सांगता झाली. यावर्षी मात्र, पाऊसनसल्याने भाविकांनादुकानांमध्येखरेदीकरणे आणिविक्रेत्यांना आपल्या मालाची विक्रीकरणे सोयीचेझाले.
