महाप्रसादाचे करण्यात आले आहे आयोजन
सावंतवाडी ता.१६-: श्री स्वामी समर्थ महाराज केंद्र न्यु खासकिलवाडा येथे अखंड नाम जप यज्ञ सप्ताह दिनांक १२ एप्रिल पासून सुरू झाला असून , याची सांगता १८ एप्रिल रोजी होणार आहे. यावेळी १८ एप्रिल रोजी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
