आंबोली घाटात टेम्पो कोसळून एकाचा मृत्यू

घटनास्थळी पोलीस दाखल; रेस्क्यू टीमच्या साहाय्याने मृतदेह काढला बाहेर

⚡आंबोली ता.१६ अनिल चव्हाण: येथील आंबोली घाटात 407 टेम्पो कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे. घटनास्थळी आंबोली दुरक्षेत्राचे दत्ता देसाई यांनी धाव घेत रेस्क्यू टीमला पाचरण करत हा मृतदेह बाहेर काढला आहे.

You cannot copy content of this page