श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मित्रमंडळाचे आयोजन
सावंतवाडी ता.१५-:वेत्ये येथील श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मित्रमंडळ यांच्यावतीने ग्राम पंचायत कार्यालय येथे उद्या १६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरासाठी ८२७५७७५८६७, ९४०४७४८५१८ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन सरपंच गुणाजी गावडे यांनी केले आहे.
