हॉस्पिटलसाठी राजघराण्याने केले सहकार्य

त्यांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळात देण्यात येणार मान्यता;शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर केले पुन्हा भाष्य

⚡सावंतवाडी ता.२७ प्रसन्न गोंदावळे-: हॉस्पिटलच्या कामासाठी लागणारे सहकार्य सावंतवाडी च्या राजघराण्याने सरकारला केले आहे त्यामुळे मी संपूर्ण राजघराण्याचा आभारी राहीन . त्यांनी सुचविलेल्या प्रस्तावाबाबतही येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेऊन रुग्णालयाचे रेंगाळलेले काम लवकरच मार्गी लावले जाइल असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री तथा स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी केले.

येथील प्रस्तावित रुग्णालयाच्या कामाच्या जागेची पाहणी करण्यासाठी ते आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

You cannot copy content of this page