⚡सावंतवाडी ता.०१-: येथील ऐमस क्रिकेट अकॅडेमीचा विध्यार्थी व सिंधुदुर्ग जिल्हा १४ वर्षाखालील, १६ वर्षाखालील, १९ वर्षाखालील तसेच खुल्या गटातील खेळाडू,निलांग परिमल नाईक याची गोवा युनिव्हर्सिटी च्या क्रिकेट संघात निवड करण्यात आली. तो आता गोवा युनिव्हर्सिटीच्या संघासोबत राजस्थान येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी रवाना होणार आहे.गोवा युनिव्हर्सिटी च्या क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.
सावंतवाडीचा सुपुत्र निलांग नाईक याची गोवा युनिव्हर्सिटीच्या क्रिकेट संघात निवड…
