बस स्थानकासमोर मृतावस्थेत आढळला तरुण…

⚡सावंतवाडी ता.१६-: बस स्थानकासमोर एक तरुण मृतवस्थेत आढळून आला आहे. ही घटना आज दुपारी १.१५ वाजण्याची सुमारास उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत.गणू सांगेलकर रा.सांगेली असे त्याचे नाव असून मृत्यूचे कारण पोस्ट मार्टेम नंतर स्पष्ट होणार आहे.

You cannot copy content of this page