मालवण येथे बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयाचे उद्या उदघाटन

सिंधुरत्न समृद्ध योजना सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते होणार उदघाटन

⚡मालवण ता.०८-: बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मालवण कार्यालयाचे उदघाटन बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मालवण कसाल महामार्गावर पेट्रोल पंप नजिक मालवण येथे सिंधुरत्न समृद्ध योजना सदस्य किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यावेळी ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महेश राणे आणि विश्वास गावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page