विजेचा लोळ अंगावर पडुन युवकाचा मृत्यू

सांगली गुरगुटवाडी येथील दुर्दैवी घटना

सावंतवाडी ता.११-:अंगावर विजेचा लोळ कोसळल्यामुळे सांगेली गुरगुटवाडी येथील युवक जागीच ठार झाला असून, ही घटना आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हनुमंत झोरे ( वय २९) असे त्या युवकाचे नाव असून, सकाळी उठून तो बाहेर गेला असताना ही घटना घडली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

You cannot copy content of this page