पाडलोस केणीवाडा येथील सुमित्रा नाईक यांचे निधन

⚡बांदा ता.११-: पाडलोस केणीवाडा येथील सौ.सुमित्रा परशुराम नाईक (वय 65) यांचे राहत्या घरी मंगळवारी (आज) संध्याकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या पच्छात पती, मुलगा, विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे, दीर, पुतणे असा मोठा परिवार आहे. बुधवारी सकाळी स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते बंड्या नाईक यांच्या त्या आई तर पत्रकार विश्वनाथ नाईक यांच्या काकी होत.

You cannot copy content of this page