सावंतवाडी ता.२८-:मुंबई गोवा महामार्गावर नेमळे येथे काल झालेल्या भीषण अपघातातील गंभीर जख्मी असलेल्या त्या कार चालकाचा आज गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे.
भीषण अपघातातील त्या जख्मी कार चालकाचे उपचारादरम्यान निधन…
You cannot copy content of this page