संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप…

⚡सावंतवाडी ता.१९-: माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले आहे.

यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, दिलीप भालेकर, विनोद सावंत, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page