दुचाकी चालक गंभीर जख्मी; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
सावंतवाडी ता.१९-:शहरातील गोविंद चित्र मंदिर येथे ट्रक आणि दुचाकी चा भीषण अपघात झाला असून, दुचाकी चालक गंभीर जख्मी झाला आहे. त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
