घटनास्थळी पोलीस दाखल; अधिक तपास सुरू
⚡सावंतवाडी ता.०९-: शहरातील सर्वोदय नगर येथील एक बंद घर फोडून चोरट्यांनी चोरी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिस तपास करत आहेत. परंतु, घरात कोणीही नसल्याने घरातून काय काय चोरीस गेले याची माहिती अद्याप समजू शकली नाही आहे.
यावेळी पोलिसांची संवाद साधला असता, घर मालक येत नाही तोपर्यंत याबाबत काहीही समजणार नसल्याचे सांगितले आहे.
