चराठा उपविभाप्रमुख पदी चंद्रकांत उर्फ राजू कुबल

⚡सावंतवाडी ता.३०-: माजगाव जिल्हा परिषद चराठा पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी चंद्रकांत उर्फ राजू कुबल. यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख संजय पडते .यांनी तसे पत्र दिले आहे

यावेळी आमदार वैभव नाईक,तालुकाप्रमुख रुपेश . सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत विकास भाई सावंत. उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार. बाळा गावडे. सरपंच दिनेश सावंत. माजी सरपंच तथा उपतालुकाप्रमुख आबा सावंत. माजगाव विभाग प्रमुख सुनील गावडे .बाळू परब. रमेश गावकर. मंगेश धुरी. राजन परब. नरहरी शिरोडकर. सूर्यकांत सावंत. बाळू कुबल. प्रसाद सावंत. आनंद राणे. बाळू गावडे. गुणाजी गावडे. विनोद ठाकूर. आणि माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातील बहुसंख्य शिवसैनिक आणि नूतन पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page