दोघे जखमी
⚡आंबोली, ता२८-: येथील नांगरतास येथे कार झाडाला आपटून अपघात झाला.यात दोघे जण जखमी झाले.सचिन पाटील वय ४२ आणि अमोल मुळीक वय ३४, रा.सांगली अशी जखमीची नावे आहेत.अपघातानंतर १०८ रुग्णवाहिका ने चालक अर्जुन राऊत यांनी आंबोली आरोग्य केंद्रात दाखल केले
