बहुजन क्रांती मोर्चा जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांचा इशारा; प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू*
*💫सावंतवाडी दि.१६-:* केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी शेतक-यांचा तोटा करणारा हा कायदा तात्काळ मागे घेण्यात यावा. अन्यथा माघार घेणार नाही, असा इशारा देण्यात आला. यावेळी सगुण जाधव, राजीव कदम, कृष्णा जाधव आदी उपस्थित होते.
