*नमस्कार🙏 प्रिय विद्यार्थी व पालक,*
🔴 *गोगटे-जोगळेकर कॉलेज रत्नागिरी मार्फत टॅलेन्ट सर्च परिक्षेचे आयोजन*🔴 *ही परीक्षा कोण देऊ शकतो?* 👉 *ज्या विद्यार्थांनी या वर्षी दहावी ची परीक्षा दिली आहे आणि ज्यांना इंजिनिअर किंवा मेडिकल क्षेत्रात करियर करावयाचे आहे ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात.* 👉 *मराठी, सेमी व इंग्लिश मीडियम मधील कोणीही विद्यार्थी ही परीक्षा देवू शकतात* 👉 *परीक्षा देण्याचे फायदे – या परीक्षेतील प्राप्त गुणांनुसार विद्यार्थांना स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.* 👉 *परिक्षेचे स्वरूप* 📚 *परीक्षा MCQ पद्धतीची असेल* *परिक्षेसाठी 10 वी चे विज्ञान, गणित व बुद्धिमत्ता हे विषय असतील.* *परीक्षा 100 गुणांची असेल* 👉 *परिक्षेची तारीख* *स्टेप 1 – 5 जून, 2022* *स्टेप 2 – 12 जून, 2022* *परिक्षेची वेळ* ⏰ *सकाळी 10:30 ते 12.00* *10 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर हजर राहणे अनिवार्य आहे.* *परिक्षा फी – 100 रूपये मात्र* *नावनोंदणी – 4 जून 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नावनोंदणी सुरु आहे.*
नावनोंदणी साठी गोगटे-जोगळेकर कॉलेज यावे, किंवा 7038111103/06/07 या नंबर वर कॉल करा*
*परीक्षा केंद्र* 🏬 *गोगटे-जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी* *संपर्क* 📞 *7038111103/06/07
