आंबोली, ता.१३: कुंभवडे येथे श्री.देव खंडेश्वर मूर्ती ची आज सकाळी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.ब्राह्मण आणि शिमधडे आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी सोहळा करण्यात आला.तसेच इतर सातेरी भावई देवी प्राण प्रतिष्ठापना ,शिवलिंग,तसेच म्हारिंगण व सर्व देवदेवतांची पुनः प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.तीन दिवस हा सोहळा झाला दशावतारी नाटक देखील दोन दिवस ठेवण्यात आले होते.दुपारनंतर नारळ ठेवणे, ओठी भरणे कार्यक्रम तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
श्री देव खंडेश्वर मूर्तीची करण्यात आली प्राणप्रतिष्ठा …
