जेष्ठ नागरीक सेवा संघाची वार्षिक सभा २३एप्रिल रोजी

मालवण दि प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार २३ एप्रिल रोजी सकाळ नऊ वाजता यशवंत मंगल कार्यालय आचरा भंडारवाडी येथे होणार आहे.

.सातारा येथील माजी प्राध्यापक चंद्रशेखर हडप यांच्या प्रमुख उपस्थितीत संघाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. यावेळी जीवनगौरव, ज्येष्ठ सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपाध्यक्ष अशोक कांबळी, सचिव सुरेश गांवकर, महिला प्रमुख सौ अरूंधती कांबळी, खजिनदार जे एम फर्नांडिस यांनी केले आहे.

You cannot copy content of this page