घारपी-बांदा एसटीला अपघात

विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी ; जखमींना उपचारासाठी बांदा आरोग्य केंद्रात केले दाखल

*💫बांदा दि.१२-:* आज सकाळी घारपीहुन बांद्याच्या दिशेने येताना घारपी-बांदा ही एसटी घारपी घाटात कोसळून अपघातग्रस्त झाली. ही घटना आज सकाळी (मंगळवारी) घडली. या दुर्घटनेत विद्यार्थ्यांसह काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page