बिगर परवाना बांधकामासाठी आकारण्यात आलेला दंड रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करा…

मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

सावंतवाडी ता.०५-:* तालुक्यातील निवासी प्रयोजनासाठी बिगर परवाना बांधकामास आकारण्यात आलेला दंड रद्द करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेऊन निवेदन देऊन केली आहे.

You cannot copy content of this page